कुर्बानीवरील आक्षेपांची उत्तरे [Answers to Objections on Qurbani]
समस्त प्रगत ज्ञानशाखांचे उगमस्थान ईश्वरीय मार्गदर्शन होय. त्यामुळे ईश्वराचे संदेशवाहक असलेल्या प्रेषितांचे आचरण कधीही अवैज्ञानिक, अनैतिक, अनैसर्गिक किंवा असामाजिक नसते. या प्रकरणात आपण आढावा घेणार आहोत की, कुर्बानी वैज्ञानिक, नैसर्गिक, नैतिकतेला धरून आणि समाजासाठी पोषक अशी आहे. यासाठी आपण कुर्बानीला विरोध करणाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांची संक्षिप्त चर्चा करणार आहोत. कुर्बानीचे विरोधक कुर्बानीला बळीप्रथा समजण्याची चूक …