कुर्बानीवरील आक्षेपांची उत्तरे [Answers to Objections on Qurbani]

समस्त प्रगत ज्ञानशाखांचे उगमस्थान ईश्वरीय मार्गदर्शन होय. त्यामुळे ईश्वराचे संदेशवाहक असलेल्या प्रेषितांचे आचरण कधीही अवैज्ञानिक, अनैतिक, अनैसर्गिक किंवा असामाजिक नसते. या प्रकरणात आपण आढावा घेणार आहोत की, कुर्बानी वैज्ञानिक, नैसर्गिक, नैतिकतेला धरून आणि समाजासाठी पोषक अशी आहे. यासाठी आपण कुर्बानीला विरोध करणाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांची संक्षिप्त चर्चा करणार आहोत. कुर्बानीचे विरोधक कुर्बानीला बळीप्रथा समजण्याची चूक …

पुढे वाचा

कुरआनातील आयतींचा संदर्भ [Reference to verses in the Qur’an]

surah hajj 37

आपल्या हेतूंच्या समर्थनार्थ कुरआनच्या आयतींना त्यांच्या मूळ संदर्भापासून वेगळे करून त्यांचा आपल्याला हवा तसा सोयीस्कर अन्वयार्थ करण्याचा प्रयत्न जगभर अनेकदा करण्यात आला आहे. असे प्रयत्न जवळजवळ प्रत्येक धर्मसंहितेबद्दल होतच असतात. जगभरातील दहशतवादी संघटना त्यांच्या दुष्कृत्याच्या समर्थनार्थ धर्मग्रंथांचा संदर्भ देत असतात. दुसरीकडे जगातील बहुसंख्य धर्मविद्वान आणि अभ्यासक त्यांच्या या मांडणीचे खंडन करीत असतात. तसेच जगातील बहुसंख्य …

पुढे वाचा

कुर्बानी – तत्वज्ञान आणि उद्देश [Qurbani – Philosophy and Purpose]

khurbani ek upasna

मानवाच्या आपल्या पालनकर्त्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, धर्माने ठरवून दिलेल्या पद्धती म्हणजे उपासना होय. इस्लाममध्ये अनुयायांसाठी काही उपासना पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. अर्थात त्यांचे निर्धारण अल्लाहतर्फे केले गेले आहे. त्या उपासना पद्धती कोणत्या? नमाज, रोजा, जकात आणि हज या चार उपासना अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आल्या आहेत. या उपासनांमागे काही उद्देश आहेत. उपासना कधीच उद्देशहीन …

पुढे वाचा

कुर्बानीची पार्श्वभूमी (Background of Qurbani)

कुर्बानीची पार्श्वभूमी

कुर्बानीची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपण तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊयात. कुर्बानी प्रेषित इब्राहीम [अलै.][1] यांच्या काळापासून अखंडित चालू असलेली परंपरा आहे. प्रेषित मुहम्मद [स.] कुर्बानीचे जनक नाहीत, तर वाहक आहेत. त्यांनी कुर्बानीला अनिष्ट रूढीपासून मुक्त करून तिच्या मूळ स्वरुपात पुनरुज्जीवित केले आहे. कुर्बानीचा इतिहास प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळापासूनचा आहे. या प्रकरणात आपण तो इतिहास …

पुढे वाचा

इस्लामी सणांचे स्वरूप (Nature of Islamic Festivals)

islamic festivals

इस्लामने मुस्लिमांसाठी केवळ दोनच धार्मिक सण निर्धारित केले आहेत. ‘ईद उल फित्र’ आणि ‘ईद उल अझहा’. भारतीय उपखंडात ईद उल फित्र ‘रमजान ईद’ तर ईद उल अझहा ‘बकरी ईद’ या नावाने ओळखली जाते. हे दोन्ही सण वैश्विक मुस्लिम समाजातर्फे जगभरात साजरे केले जातात. कोट्यवधी मुस्लिम एकाच दिवशी एकाच प्रकारे हे सण जगभरात साजरे करतात. ‘ईद’ …

पुढे वाचा

सणांचे समाज जीवनातील स्थान (Place of Festivals in Social Life)

social festival

सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाल्यापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीही कोणताही सण साजरा न करणारा समाज जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण …

पुढे वाचा

रमजानचे दिवस आणि रात्र – भाग २ (Days and Nights of Ramadan)

ramdhan din ani raat

संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर, लोक भूक भागवण्यासाठी व रात्रीचे जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी परततात. तथापि, बहुतेक लोक जास्त न खाणे पसंत करतात, कारण ‘अति तिथे माती’च्या नियमानुसार जास्त खाल्ल्याने इमानधारकांना आनंद देणाऱ्या तरावीहच्या नमाजमध्ये अडथळा निर्माण होतो. ही नमाज रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर ताबडतोब अदा केली जाते. सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी अनेक मस्जिदमधून स्त्रियांना …

पुढे वाचा

रमजानचे दिवस आणि रात्र – भाग १ (Days and Nights of Ramadan)

raatchi namaz

रमजान हा महिना मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या महिन्यात जगभरातील मुस्लिम विविध उपासना करतात, ज्यापैकी सर्वात महत्त्वाची उपासना रोजा आहे. रोजा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. सुदृढ सशक्त तरुण, युवक आणि प्रौढांसाठी रोजे अनिवार्य आहेत. रमजान महिना या अनुषंगाने देखील महत्वाचा आहे की, याच महिन्यात प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर अल्लाहकडून मार्गदर्शन ग्रंथ कुरआनच्या अवतरणाला …

पुढे वाचा

रमजान संपले, आता काय? (Ramadan over, What now?)

इस्लामी कॅलेंडरमधील दोन प्रमुख उत्सवांपैकी एक रमजानची नुकतीच सांगता झाली आहे. महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र सणाचा दिवस असतो. अरबी भाषेत ईद म्हणजे अशी गोष्ट जी परत येते आणि विशिष्ट कालावधीत तिची पुनरावृत्ती होत असते. नंतर ईद शब्दाचा अर्थ सण असा विकसित झाला. फित्र हा इफ्तारचा मूळ शब्द असून तो रोजांच्या महिन्याचा शेवट दर्शवतो. लोक …

पुढे वाचा

रमजान आणि रोजे भाग २ (Ramzan and Fasting)

लैलतुल कद्र ही कद्रची रात्र आहे. कद्र या शब्दाचे भाषांतर वारंवार ‘शक्ती’ म्हणून केले गेले आहे. उत्तम अनुवाद ‘मुल्यांकन’ वा ‘निर्णय’ असू शकतो. कारण अल्लाह म्हणतो की, या रात्रीचे महत्व हजार महिन्यांपेक्षा जास्त आहे. अर्थात कद्रची रात्र त्रेऐंशी वर्षांच्या तुलनेत जास्त महत्वाची आहे. या रात्री अल्लाह त्याचे आदेश पाठवतो. हीच ती रात्र आहे, जेव्हा प्रेषित …

पुढे वाचा