प्रेषित मुहम्मद कसे होते? (How Was Prophet Muhammad (PBUH))

muhammad saw kasa hote

“मी प्रेषितांकडे पाहिले आणि चंद्राकडे पाहिले, प्रेषितांनी लाल आच्छादन घेतले होते आणि ते मला चंद्रापेक्षा जास्त सुंदर दिसत होते.” [अल-तिर्मिजी] जाबीर इब्न समुराने अशाप्रकारे इस्लाम धर्माच्या प्रेषितांचे, आस्तिकांची प्रेरणा, जगासाठी कृपा म्हणून अल्लाहतर्फे निवडण्यात आलेल्या अंतिम प्रेषितांचे, मुहम्मद [स.] यांचे या शब्दांत वर्णन केले आहे. त्यांचा चेहरा गोलाकार, शुभ्र, तेजस्वी आणि आनंददायी होता. त्यांचे केस …

पुढे वाचा

प्रस्तावना प्रेषित मुहम्मद स (Introduction Of Prophet Muhammad PBUH)

प्रेषित मुहम्मद [स.]

धर्मयुद्धाच्या आरंभासह, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या विरुद्ध सर्वप्रकारच्या अपप्रचाराला सुरुवात झाली. मैदानावर शस्त्रांची आणि मैदानाच्या बाहेर निराधार पूर्वग्रह दुषित अपप्रचाराची लढाई क्रुसेड समर्थकांकडून लढली गेली. इस्लामबद्दल व्यक्त होणाऱ्या पाश्चात्य विद्वान आणि विचारवंतांवर क्रुसेड विचारांचा प्रभाव होता. या पाश्चात्य विचारवंतांच्या प्रभावातील भारतीय  लेखकांच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. मात्र पाश्चात्यांच्या बाबतीत समाधानकारक बाब म्हणजे आधुनिक युगात …

पुढे वाचा

प्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

risalat

इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की,जेंव्हा जेंव्हा या पृथ्वीतलावर बिघाड निर्माण झाला,लोकं आपल्या निर्मात्या ऐवजी इतर‍ांची उपासना भक्ती करु लागले,माणूस जेंव्हा स्वैराच‍ारी बनला,लोकं ईश्वराने आखून दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा अवलंब करु लागले.अशावेळी लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी,मणुष्याला ईश्वर अल्लाहच्या कृपाप्रसादांचा बोध व्हावा यासाठी,पृथ्वीतलावरील बिघाड नष्ट करण्यासाठी,मणुष्याचा स्वैराचार संपून त्याने ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करावं यासाठी जगाच्या …

पुढे वाचा