इस्लाम आणि मानवी जीवनाचा उद्देश (Islam & the Purpose of Human Life)
मानवजात आणि एकता मानव समाजप्रिय प्राणी आहे. विकसीत मानवी समाजासाठी सामाजिक एकता अनिवार्य आहे. एकतेशिवाय मानवी समाजाचा विकास होणे शक्य नाही. समस्त मानवजातीच्या मुलभूत गरजा सारख्याच आहेत. सर्व माणसे एकाच प्रकारे जन्माला येतात, एकाच प्रकारे आपल्या मुलभूत गरजा पुर्ण करतात आणि एकाच प्रकारे त्यांचा अंत होतो. निसर्गाचा हाच नियम आहे. मानवी समाजात इतकी कमालीची नैसर्गीक …
पुढे वाचाइस्लाम आणि मानवी जीवनाचा उद्देश (Islam & the Purpose of Human Life)