एकेश्वरवाद (तौहीद) (Monotheism (Tawhid))
इस्लाम हा जगातील प्रमुख धर्मांपैकी अतिशय महत्त्वाचा धर्म आहे.इस्लाम बद्दल त्याच्या श्रद्धेबद्दल अनेकांना औत्सुक्य असतं परंतु फार थोड्या लोकांना त्याच्याविषयी माहिती असते मग ते मुस्लिम असतील किंवा मुस्लिमेत्तर त्यासाठी हा लेखन प्रपंच. इस्लाम धर्माचे तीन मुळ आधारस्तंभ अाहेत. १)तौहीद (एकेश्वरवाद) २) रिसालत (प्रेषितवाद) आणि ३)आखेरत (परलोकवाद). एकेश्वरवाद म्हणजे अल्लाह शिवाय कुणीही पुजेच्या,भक्तीच्या, अराधनेच्या लायक नाही …