परलोकवाद (आखेरत) (Eschatology (Islam and Afterlife))

akhirat

इस्लाम धर्माच्या तीन मुळ तत्वांपैकी एक परलोकवाद म्हणजे आखेरत आहे.प्रत्येक मुसलमानाची अशी श्रद्धा आहे की हे जीवन अस्थायी आणि क्षणभंगुर आहे आणि मृत्युनंतरचे जीवन हेच कायमचे आणि स्थायी आहे आणि प्रत्येक व्यक्तिला त्याच्या निर्माणकर्त्या समोर उपस्थित रहायचे आहे. तेथे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळेल.जो ईश्वर अल्लाहला अपेक्षित असलेले व प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितल्याप्रमाणं जीवन …

पुढे वाचापरलोकवाद (आखेरत) (Eschatology (Islam and Afterlife))

प्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

risalat

इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की,जेंव्हा जेंव्हा या पृथ्वीतलावर बिघाड निर्माण झाला,लोकं आपल्या निर्मात्या ऐवजी इतर‍ांची उपासना भक्ती करु लागले,माणूस जेंव्हा स्वैराच‍ारी बनला,लोकं ईश्वराने आखून दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा अवलंब करु लागले.अशावेळी लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी,मणुष्याला ईश्वर अल्लाहच्या कृपाप्रसादांचा बोध व्हावा यासाठी,पृथ्वीतलावरील बिघाड नष्ट करण्यासाठी,मणुष्याचा स्वैराचार संपून त्याने ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करावं यासाठी जगाच्या …

पुढे वाचाप्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

एकेश्वरवाद (तौहीद) (Monotheism (Tawhid))

tauheed islam marathi

इस्लाम हा जगातील प्रमुख धर्मांपैकी अतिशय महत्त्वाचा धर्म आहे.इस्लाम बद्दल त्याच्या श्रद्धेबद्दल अनेकांना औत्सुक्य असतं परंतु फार थोड्या लोकांना त्याच्याविषयी माहिती असते मग ते मुस्लिम असतील किंवा मुस्लिमेत्तर त्यासाठी हा लेखन प्रपंच. इस्लाम धर्माचे तीन मुळ आधारस्तंभ अ‍ाहेत. १)तौहीद (एकेश्वरवाद) २) रिसालत (प्रेषितवाद) आणि ३)आखेरत (परलोकवाद). एकेश्वरवाद म्हणजे अल्लाह शिवाय कुणीही पुजेच्या,भक्तीच्या, अराधनेच्या लायक नाही …

पुढे वाचाएकेश्वरवाद (तौहीद) (Monotheism (Tawhid))