इस्लामी सणांचे स्वरूप (Nature of Islamic Festivals)

islamic festivals

इस्लामने मुस्लिमांसाठी केवळ दोनच धार्मिक सण निर्धारित केले आहेत. ‘ईद उल फित्र’ आणि ‘ईद उल अझहा’. भारतीय उपखंडात ईद उल फित्र ‘रमजान ईद’ तर ईद उल अझहा ‘बकरी ईद’ या नावाने ओळखली जाते. हे दोन्ही सण वैश्विक मुस्लिम समाजातर्फे जगभरात साजरे केले जातात. १८० कोटी मुस्लिम एकाच दिवशी एकाच प्रकारे हे सण जगभरात साजरे करतात. …

पुढे वाचाइस्लामी सणांचे स्वरूप (Nature of Islamic Festivals)

सणांचे समाज जीवनातील स्थान (Place of Festivals in Social Life)

social festival

सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाल्यापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीही कोणताही सण साजरा न करणारा समाज जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण …

पुढे वाचासणांचे समाज जीवनातील स्थान (Place of Festivals in Social Life)

रमजानचे दिवस आणि रात्र – भाग २ (Days and Nights of Ramadan)

ramdhan din ani raat

संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर, लोक भूक भागवण्यासाठी व रात्रीचे जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी परततात. तथापि, बहुतेक लोक जास्त न खाणे पसंत करतात, कारण ‘अति तिथे माती’च्या नियमानुसार जास्त खाल्ल्याने इमानधारकांना आनंद देणाऱ्या तरावीहच्या नमाजमध्ये अडथळा निर्माण होतो. ही नमाज रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर ताबडतोब अदा केली जाते. सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी अनेक मस्जिदमधून स्त्रियांना …

पुढे वाचारमजानचे दिवस आणि रात्र – भाग २ (Days and Nights of Ramadan)

रमजानचे दिवस आणि रात्र – भाग १ (Days and Nights of Ramadan)

raatchi namaz

रमजान हा महिना मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या महिन्यात जगभरातील मुस्लिम विविध उपासना करतात, ज्यापैकी सर्वात महत्त्वाची उपासना रोजा आहे. रोजा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. सुदृढ सशक्त तरुण, युवक आणि प्रौढांसाठी रोजे अनिवार्य आहेत. रमजान महिना या अनुषंगाने देखील महत्वाचा आहे की, याच महिन्यात प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर अल्लाहकडून मार्गदर्शन ग्रंथ कुरआनच्या अवतरणाला …

पुढे वाचारमजानचे दिवस आणि रात्र – भाग १ (Days and Nights of Ramadan)

रमजान संपले, आता काय? (Ramadan over, What now?)

इस्लामी कॅलेंडरमधील दोन प्रमुख उत्सवांपैकी एक रमजानची नुकतीच सांगता झाली आहे. महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र सणाचा दिवस असतो. अरबी भाषेत ईद म्हणजे अशी गोष्ट जी परत येते आणि विशिष्ट कालावधीत तिची पुनरावृत्ती होत असते. नंतर ईद शब्दाचा अर्थ सण असा विकसित झाला. फित्र हा इफ्तारचा मूळ शब्द असून तो रोजांच्या महिन्याचा शेवट दर्शवतो. लोक …

पुढे वाचारमजान संपले, आता काय? (Ramadan over, What now?)

रमजान आणि रोजे भाग २ (Ramzan and Fasting)

लैलतुल कद्र ही कद्रची रात्र आहे. कद्र या शब्दाचे भाषांतर वारंवार ‘शक्ती’ म्हणून केले गेले आहे. उत्तम अनुवाद ‘मुल्यांकन’ वा ‘निर्णय’ असू शकतो. कारण अल्लाह म्हणतो की, या रात्रीचे महत्व हजार महिन्यांपेक्षा जास्त आहे. अर्थात कद्रची रात्र त्रेऐंशी वर्षांच्या तुलनेत जास्त महत्वाची आहे. या रात्री अल्लाह त्याचे आदेश पाठवतो. हीच ती रात्र आहे, जेव्हा प्रेषित …

पुढे वाचारमजान आणि रोजे भाग २ (Ramzan and Fasting)

रमजान आणि रोजे भाग १ (Ramzan and Fasting)

ramzan ani roza

चांद्र कॅलेंडरचा नववा महिना रमजान हा २९ किंवा ३० दिवसांचा असू शकतो. इस्लामी कॅलेंडरचा महिना सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिम क्षितिजावर नवीन चंद्रकोर दिसण्यापासून सुरू होतो. आठवा महिना शाबानच्या शेवटच्या आठवड्यात २९ व्या दिवशी मुस्लिम नवीन चंद्रासाठी पश्चिम क्षितिजाकडे पाहतात. नवीन चंद्र दिसल्यास, सूर्यास्तासह रमजान सुरू होतो, मात्र रोजे पुढील पहाटेपासून सुरू होतात. जर या २९ व्या …

पुढे वाचारमजान आणि रोजे भाग १ (Ramzan and Fasting)

परलोकवाद (आखेरत) (Eschatology (Islam and Afterlife))

akhirat

इस्लाम धर्माच्या तीन मुळ तत्वांपैकी एक परलोकवाद म्हणजे आखेरत आहे.प्रत्येक मुसलमानाची अशी श्रद्धा आहे की हे जीवन अस्थायी आणि क्षणभंगुर आहे आणि मृत्युनंतरचे जीवन हेच कायमचे आणि स्थायी आहे आणि प्रत्येक व्यक्तिला त्याच्या निर्माणकर्त्या समोर उपस्थित रहायचे आहे. तेथे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळेल.जो ईश्वर अल्लाहला अपेक्षित असलेले व प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितल्याप्रमाणं जीवन …

पुढे वाचापरलोकवाद (आखेरत) (Eschatology (Islam and Afterlife))

प्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

risalat

इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की,जेंव्हा जेंव्हा या पृथ्वीतलावर बिघाड निर्माण झाला,लोकं आपल्या निर्मात्या ऐवजी इतर‍ांची उपासना भक्ती करु लागले,माणूस जेंव्हा स्वैराच‍ारी बनला,लोकं ईश्वराने आखून दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा अवलंब करु लागले.अशावेळी लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी,मणुष्याला ईश्वर अल्लाहच्या कृपाप्रसादांचा बोध व्हावा यासाठी,पृथ्वीतलावरील बिघाड नष्ट करण्यासाठी,मणुष्याचा स्वैराचार संपून त्याने ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करावं यासाठी जगाच्या …

पुढे वाचाप्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

रमजान आणि प्रेषित मुहम्मद (स.) (Ramdhan and Prophet Muhammad PBUH)

sallallahu-alaihi-wasallam-vector-hd-png

ते प्रेषित मुहम्मद [स.] होते, अल्लाहची दया आणि कृपा असो त्यांच्यावर, ज्यांनी आम्हाला असत्याच्या गर्तेतून बाहेर काढून सर्वोच्च सत्याच्या नभोमंडळाची सैर करवली. त्यांनीच आम्हाला अंधाराच्या खाईतून प्रकाशाच्या पर्वताकडे नेले. आम्हाला आमच्याच हातांनी घडवलेल्या मूर्त्या आणि आम्हीच घोषित केलेल्या देवीदेवतांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी आम्हाला मुर्तीपुजेच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढून एकेश्वरवादाच्या श्रद्धेची देणगी दिली. रमजान महिन्याच्या …

पुढे वाचारमजान आणि प्रेषित मुहम्मद (स.) (Ramdhan and Prophet Muhammad PBUH)